गोदातीरावर सिंहस्थाचा शंखनाद; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण!
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभपर्वाची मंगलमय नांदी वैदिक मंत्रांचा घोष, शंखनादाचा निनाद अन् गोदावरीच्या साक्षीने अवतरले श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्माचे वैभव! नाशिक, दि. 31 : गोदावरीचा पावन तीर…वैदिक मंत्रांचा मंगलघोष…शंखनादाने दुमदुमलेला...

