सेवा संकल्प अभियानातून सोलापूरच्या शिक्षण व्यवस्थेला नवी ताकद
३३२ शिक्षकांना नियुक्ती आदेश; गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य सोलापूर, दि. 19 : मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांच्या सेवाभावी वाटचालीच्या निमित्ताने दि. १७ सप्टेंबर...

