शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अचूक माहिती आणि डेटाबेस निर्मितीवर भर
मुंबई, दि.२९: शासकीय योजनांची व्याप्ती वाढविणे, अधिकाधिक नागरिकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचविणे आणि त्यांच्या अंमलबजावणीतील परिणामकारकता तपासणे महत्वाचे असल्याने यासाठी सर्वेक्षण होणे गरजेचे आहे. सर्वेक्षणाच्या माध्यमातून शासकीय योजनाच्या...

