सेवा संकल्प अभियानांतर्गत प्रथमोपचार पेटी वाटपाचा शुभारंभ
मुंबई, दि. 18 : पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री. नितीन नवीनजी यांनी ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत आरोग्यसेवेचे उपक्रम राबविण्याचे आवाहन केले आहे....

