मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाला गती देण्याचा निर्धार!
छत्रपती संभाजीनगर, दि. 17 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथील सिद्धार्थ उद्यानातील स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून मराठवाड्याच्या मुक्तीसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना विनम्र अभिवादन केले....

