• August 27, 2026
  • टीम मनोगत भाजपा

आत्मनिर्भर भारताची नवी झेप; लडाखमध्ये २२ हजार फुटांवरून स्वदेशी पॅराशूटची यशस्वी चाचणी

  उणे १५ अंश सेल्सिअस तापमानात यशस्वी कामगिरी मुंबई, दि. 27 : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) लडाखमधील न्योमा येथे जगातील सर्वात उंचावरील ड्रॉप झोनमध्ये ‘मिलिटरी कॉम्बैट पॅराशूट...
जास्तीत जास्त शेअर करा