दिमागी नक्षलींचे कुळ आणि मूळ
जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयु) निवेदिता मेनन नावाच्या एक प्राध्यापिका आाहेत. ‘’काश्मीर हा भारताचा भाग नाही, भारताने काश्मीरवर अवैधरित्या कब्जा केला आहे,” असे जाहीररीत्या विद्यार्थ्यांना सांगणार्या या बाई परवा जंतर-मंतर...

