प्रदेश प्रभारी व सहप्रभारींच्या नव्या नियुक्त्या

नवी दिल्ली, दि. 24: भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय नितीन नबीनजी यांच्या वतीने प्रदेश प्रभारी आणि सहप्रभारी यांच्या नव्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. भाजपा महाराष्ट्र प्रदेशासाठी पुढील नियुक्त्या...
जास्तीत जास्त शेअर करा