नवी दिल्ली, दि. 24: भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय नितीन नबीनजी यांच्या वतीने प्रदेश प्रभारी आणि सहप्रभारी यांच्या नव्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

भाजपा महाराष्ट्र प्रदेशासाठी पुढील नियुक्त्या करण्यात आल्या आहेत :

प्रभारी – आदरणीय वैजयंत जय पांडा

सहप्रभारी –
१) श्री. अमित मालवीय
२) श्री. सदानंद शेट तानावडे
३) श्रीमती कमलजीत सहरावत

तसेच महाराष्ट्रातील काही ज्येष्ठ नेत्यांवर इतर राज्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे :

आदरणीय विनोद तावडेजी – उत्तर प्रदेश प्रभारी
डॉ. विनय सहस्रबुद्धे – दिल्ली प्रभारी
डॉ. भारतीताई पवार – गोवा प्रभारी
डॉ. भागवत कराड – मिझोराम प्रभारी
खा. मेधाताई कुलकर्णी – उत्तर प्रदेश सहप्रभारी

ही पोस्ट शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जास्तीत जास्त शेअर करा