ठाणे, दि. 24 : ठाणे शहरातील १४६- ओवळा- माजिवडा, १४७-कोपरी पांचपाखाडी, १४९- कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघांतील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आगामी संघटनात्मक वाटचाल, कार्यकर्त्यांची भूमिका आणि विविध विषयांवर यावेळी सविस्तर चर्चा झाली.

सोबत जिल्हाध्यक्ष श्री. संदीप लेले, गटनेते श्री. मुकेश मोकाशी, भाजप ठाणे शहर जिल्हा सरचिटणीस श्री. विक्रम भोईर, नगरसेवक श्री. अमित सरैया, श्री. गौरव सिंग, श्री. मनोहर सुखदरे व सर्व नगरसेवक, तसेच विधानसभा संयोजक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

 

ही पोस्ट शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जास्तीत जास्त शेअर करा