नांदेड, दि. 26:  नांदेड उत्तर जिल्ह्यातील माहूर तालुका येथे युवा कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला. यावेळी प्रदेश सरचिटणीस श्री. सुनीलजी राणे व आमदार श्री. भीमराव केराम यांची प्रमुख उपस्थिती लाभली. श्री. पृथ्वीराज राठोड, श्री. अनिल पवार, श्री. राहुल पुष्पलवार, श्री. सागर मेवाडे, श्री. सुमित कांबळे, श्री. कमलेश्वर जोगदंड, श्री. मिहिर मोरे, श्री. प्रवीण वाघमारे, श्री. विकी कांबळे, श्री. देवांश गाठोडे, श्री. मोहित राठोड यांच्यासह युवा कार्यकर्त्यांचे भाजपात परिवारात मनःपूर्वक स्वागत केले.

युवा शक्तीच्या सहभागामुळे माहूर तालुक्यात भाजपची संघटनात्मक ताकद अधिक बळकट झाली आहे. युवा कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे राष्ट्रसेवा व विकासाच्या संकल्पाला नवी ऊर्जा मिळाली आहे.

ही पोस्ट शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जास्तीत जास्त शेअर करा