नागपूर, दि. 21 : आगामी संघटनात्मक वाटचालीसह विविध विषयांवर तसेच विदर्भ विभागाच्या संघटनात्मक कार्याला नवी दिशा देण्यासाठी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
या बैठकीला मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश सरचिटणीस आमदार डॉ.संजय कुटे, SIR महाराष्ट्र प्रभारी भगवानदास सबनानी, SIR प्रदेश संयोजक डॉ. किरीट सोमय्या यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

ही पोस्ट शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जास्तीत जास्त शेअर करा