मुंबई, दि. 25 : भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सोमवारी पक्षाचे प्रदेश प्रकोष्ठ प्रभारी आणि सहप्रभारी यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. विधी प्रकोष्ठ प्रभारीपदी भूषण महाडिक, बुद्धिजीवी प्रकोष्ठचे प्रभारी म्हणून विश्वास पाठक, उद्योग प्रकोष्ठ प्रभारीपदी प्रदेश सह कोषाध्यक्ष आ. अरुण लखानी, वैद्यकीय प्रकोष्ठ प्रभारी म्हणून डॉ. भारती पवार आणि सहकार प्रकोष्ठ प्रभारी पदी आ. प्रवीण दरेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रदेश प्रकोष्ठ प्रभारी आणि सहप्रभारी यांची खालीलप्रमाणे नियुक्ती केली आहे.

अ.क्र प्रकोष्ठ (सेल) प्रभारी व सहप्रभारी

1 विधी प्रकोष्ठ श्री. भूषण महाडिक
2 बुद्धिजीवी प्रकोष्ठ श्री. विश्वास पाठक, मुख्यालय सहप्रभारी
3 उद्योग प्रकोष्ठ आ. अरुण लखानी, प्रदेश सह-कोषाध्यक्ष
4 वैद्यकीय प्रकोष्ठ डॉ. भारती पवार, राष्ट्रीय उपाध्यक्षा
5 सहकार प्रकोष्ठ मा.ना.प्रवीण दरेकर, गटनेता, विपस
6 सांस्कृतिक प्रकोष्ठ मा.ना. आशिष शेलार, सांस्कृतिक मंत्री महाराष्ट्र
7 शिक्षक प्रकोष्ठ श्री. सुनिल लोढा
8 व्यापार प्रकोष्ठ श्री. किरिट भंसाली, मुंबई कोषाध्यक्ष
9 आर्थिक प्रकोष्ठ श्री. मिलिंद कानडे
10 मच्छिमार प्रकोष्ठ श्री. चेतन पाटील
11 बुनकर प्रकोष्ठ श्री. मनोज दिवटे
12 कामगार प्रकोष्ठ श्री. मिलिंद तुळसकर
13 उत्तर भारतीय प्रकोष्ठ श्री.आर. डी. यादव
14 भटके-विमुक्त प्रकोष्ठ श्री. गोपीचंद पडळकर, प्रदेश उपाध्यक्ष
15 दिव्यांग प्रकोष्ठ प्रभारी डॉ. भागवत कराड, माजी केंद्रीय राज्यमंत्री
सहप्रभारी श्री. जयसिंग कृष्णराव चव्हाण
16 आध्यात्मिक समन्वय प्रकोष्ठ श्री. तुषार भोसले
17 ट्रान्सपोर्ट प्रकोष्ठ श्री. अनुप मोरे
18 पदवीधर प्रकोष्ठ श्री. सुनिल लोढा
19 दक्षिण भारतीय प्रकोष्ठ श्री. राजेश पिल्ले
20 बेटी बचाओ-बेटी पढाओ प्रकोष्ठ श्रीमती. अल्पा अगरवाल
21 जैन समाज प्रकोष्ठ मा.ना. मंगलप्रभात लोढा, कौशल्य विकास मंत्री महाराष्ट्र
22 सेवाभावी संस्था (NGO) संपर्क प्रकोष्ठ डॉ. विनय सहस्त्रबुद्धे
23 ज्येष्ठ कार्यकर्ता प्रकोष्ठ आ. सुनील कर्जतकर, विधायक
24 आयुष्मान भारत प्रकोष्ठ डॉ. सुजय विखे पाटील, प्रदेश उपाध्यक्ष
25 ग्राम विकास व पंचायतराज विभाग प्रकोष्ठ श्री. सुधाकर भोयर
26 सोशल मीडिया प्रकोष्ठ श्रीमती श्वेता शालिनी, प्रदेश प्रवक्ता
27 फ्रेन्डस ऑफ बीजेपी प्रकोष्ठ श्रीमती. उषा वाजपेयी, राष्ट्रीय महिला मोर्चा कार्यसमिती सदस्या
28 (IT) प्रकोष्ठ श्री. तेजस मालविया
29 क्रीडा प्रकोष्ठ श्री. केदार जाधव
30 बंगाली प्रकोष्ठ श्री. शुभागत दास
31 रेल्वे प्रवासी प्रकोष्ठ श्री. कैलास वर्मा
32 अभियंता प्रकोष्ठ आ. प्रशांत ठाकूर, प्रदेश चिटणीस
33 राजस्थानी प्रकोष्ठ श्री. देवीसिंग पुरोहित
34 मीडिया प्रकोष्ठ श्री. केशव उपाध्ये, प्रदेश उपाध्यक्ष
35 सुशासन प्रकोष्ठ (Good Governance) श्री. प्रदीप पेशकार
36 परराष्ट्र संबंध विभाग, प्रकोष्ठ आ. सुनिल राणे, प्रदेश सरचिटणीस
37 तृतीयपंथी प्रकोष्ठ डॉ. सान्वी जेठवा

ही पोस्ट शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जास्तीत जास्त शेअर करा