भाजपा प्रदेश प्रकोष्ठ प्रभारी आणि सहप्रभारी यांच्या नियुक्त्या जाहीर
मुंबई, दि. 25 : भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सोमवारी पक्षाचे प्रदेश प्रकोष्ठ प्रभारी आणि सहप्रभारी यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. विधी प्रकोष्ठ प्रभारीपदी भूषण महाडिक, बुद्धिजीवी प्रकोष्ठचे प्रभारी...

