प्रदेश सरचिटणीस आ. माधवी नाईक यांचा ठाण्यातील कार्यकर्त्यांशी संवाद
ठाणे, दि. 24 : ठाणे शहरातील १४६- ओवळा- माजिवडा, १४७-कोपरी पांचपाखाडी, १४९- कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघांतील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आगामी संघटनात्मक वाटचाल, कार्यकर्त्यांची भूमिका आणि विविध विषयांवर यावेळी सविस्तर...

