प्रकाश गाडे यांची भाजपा प्रदेश सोशल मीडिया प्रकोष्ठाच्या संयोजकपदी नियुक्ती;निखिल लाटकर यांची सोशल मीडिया प्रकोष्ठाच्या सहसंयोजकपदी नियुक्ती
मुंबई, दि. 18 : भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्राच्या सोशल मीडिया प्रकोष्ठाच्या संयोजकपदी प्रकाश गाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निखिल लाटकर यांची सोशल मीडिया प्रकोष्ठाच्या सहसंयोजकपदी नियुक्ती करण्यात...

