पुणे मेट्रोच्या विस्तारामुळे शहराच्या विकासाला नवी गती मिळणार
‘माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गिका-३’चे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन आणि ‘पुणे मेट्रो टप्पा-२’चे भूमिपूजन देशातील मेट्रोचे जाळे 1200 किलोमीटरवर; 26 शहरांमध्ये मेट्रो सेवा सुरू पुणे दि. 4 : पुणे शहराच्या विकासाला...

