सिंधुदुर्ग किसान मोर्चाची जिल्हा कार्यकारिणी बैठक संपन्न
सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राला दिशा देणारा जिल्हा; महाराष्ट्र भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांचे प्रतिपादन सिंधुदुर्ग, दि. 6 : सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राला दिशा देणारा जिल्हा असून, शेतकरी हा देशाचा...

