मध्य वैतरणा प्रकल्पाच्या बदल्यात दोन लाख झाडे लावली का? उद्धव ठाकरेंनी हिशेब द्यावा!

मुंबई भाजपा अध्यक्ष आ. अमित साटम यांनी ठेवले मर्मावर बोट मुंबई, दि. 30 : मुंबई महापालिकेत 1997 ते 2022 या काळात उद्धव ठाकरे यांची सत्ता आणि आदित्य ठाकरे यांचा...

‘लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ’

२ नोव्हेंबरला भाजपचा मुंबईत एल्गार  मुंबई, दि. ३० : “नजीकच्या काळात सत्ता दिसणार नाही, या नैराश्यातून पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी काँग्रेस व ‘इंडी’ आघाडीतील नेत्यांपुढे फक्त अराजकतेचा मार्ग उरला...

‘डायबिटीज फ्री मुंबई’ मोहिम संपन्न!

  ‘सेवा मेरा योगदाना’तून डायबेटिस फ्री मुंबईकडे वाटचाल मुंबई, दि. 22 : आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात ‘सेवा संकल्प अभियान’ आयोजित करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत...

अँटी-इंडिया फंड्स’च्या जोरावर देशविरोधी नॅरेटिव्ह!

भाजपा मुंबई अध्यक्ष अमीत साटम यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल मुंबई, दि. 22 : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर भाजप मुंबई अध्यक्ष आ. अमीत साटम यांनी जोरदार हल्लाबोल केला. देशातील...
जास्तीत जास्त शेअर करा