विकासाच्या वाटेवर गडचिरोली!
मुंबई, दि. 26 : गडचिरोली जिल्हा स्थापना दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाज माध्यमांतून शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ट्विट करत म्हणाले, गडचिरोली जिल्हा निर्मितीला आज, 26...

