LATEST NEWS

नवीन वर्षात सुरुवातीला महामार्गांवर ‘हवाई रुग्णवाहिका’ सेवा

‘गोल्डन अवर’मध्ये अपघातग्रस्तांना मिळणार तातडीचे उपचार मुंबई, दि. 14 : राज्यातील महामार्गांवर होणाऱ्या गंभीर रस्ते अपघातांतील जखमींना वेळेत वैद्यकीय उपचार मिळावेत आणि त्यांचे प्राण वाचविण्यास मदत व्हावी, या उद्देशाने...

कॉंग्रेस आणि सीजेपी मध्ये अराजकता पसरविण्याची स्पर्धा!

  मुंबई, दि. 12 : “देशात अराजकत्ता पसरवून कडव्या डाव्या विचारांची व्यवस्था प्रस्थापित करण्याची जणू स्पर्धाच काँग्रेस आणि ‘कॉकरोच जनता पार्टी यांच्यात सुरू आहे.” असा घणाघाती हल्ला मुख्यमंत्री देवेंद्र...

दुष्काळी मदतीसाठी सूक्ष्म नियोजनावर भर

  केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकासोबत मुख्यमंत्र्यांची बैठक मुंबई, दि. 12 : राज्यात उद्भवलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना पुढील सहा ते आठ महिने अधिक आधार देण्याची...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

  नटसम्राट नानांची आकस्मिक ‘एक्झिट’ धक्कादायक; अभिनय, संवेदनशीलतेचा भारदस्त चेहरा काळाच्या पडद्याआड मुंबई, दि. 9 : भारतीय चित्रपटसृष्टीचा अभिनय आणि संवेदनशीलतेचा भारदस्त चेहरा ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनामुळे...
  • October 8, 2026
  • टीम मनोगत भाजपा

महाराष्ट्राला केंद्र भरघोस मदत करणार

मुख्यमंत्री फडणवीस यांना गृहमंत्री अमित शाह यांचे आश्वासन  केंद्रीय पथकाकडून आजपासून ११ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्राची पाहणी नवी दिल्ली, दि. 8 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यात केंद्रीय...

पोलीस दलातील  साहसी कामगिरीसाठी ‘मुख्यमंत्री शौर्य पदक’

  मनोबल उंचावण्यासाठीचा सन्मान, दरवर्षी महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला होणार घोषणा मुंबई, दि. 6 : राज्याच्या पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना साहसी कामगिरीसाठी ‘मुख्यमंत्री शौर्य पदक’ देण्यात येणार आहे. कर्तव्य बजावताना...

२०२७ ‘मेट्रो वर्ष’; ७० किमी मार्गिकांचे लक्ष्य 

  मुख्यमंत्री वॉर रूमच्या बैठकीत पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा मुंबई, दि. 6 : २०२७ हे ‘मेट्रो वर्ष’ ठरवून यंदाच्या प्रलंबित कामांसह पुढील वर्षी किमान ७० किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिका...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी शब्द पाळला”- आ. विक्रम पाचपुते

मुंबई, दि. 2 : ३० सप्टेंबर रोजी MPSC विद्यार्थी प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि मागण्या मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी अत्यंत संवेदनशीलतेने ऐकून घेतल्या. व्यवस्थेवरील विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा दृढ...

निकषांमध्ये न बसणाऱ्या शेतकऱ्यांनाही मिळणार मदत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही : दुष्काळी यादीत नसलेल्या तालुक्यांना मिळणार दिलासा मुंबई, दि. 30 : दुष्काळाच्या निकषात न बसलेल्या तालुक्यांना दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ‘ट्रिगर-१’...

माजी अग्निवीरांसाठी शासकीय नोकरीत १० टक्के समांतर आरक्षण

शासकीय, निमशासकीय गटक गणवेशधारी सेवांमध्ये भरतीचे धोरण निश्चित मुंबई, दि. 30 : महाराष्ट्रातील माजी अग्निवीरांना शासनाच्या गट-क गणवेशधारी सेवांच्या भरतीत दहा टक्के समांतर आरक्षण देण्याचा, तसेच माजी अग्निविरांना शासकीय,...
जास्तीत जास्त शेअर करा