LATEST NEWS

संजय राऊत, तुमचा अजेंडा मोडीत काढण्याचे काम संविधानानेच केले

भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा प्रहार  मुंबई, दि. 28: जनाब संजय राऊत, तुम्ही गांधी कुटुंबाचे वकील आहात तर देवाभाऊ हे भाजपा आणि संविधानाचे वकील आहेत. आम्ही संविधान,...

बांधावरील शेतकऱ्यांचे अश्रू पुसत देवाभाऊंनी दिला दुष्काळग्रस्तांना दिलासा

  भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचे प्रतिपादन मुंबई, दि. 26 : राज्यातील 358 पैकी 265 तालुक्यांमध्ये दुष्काळाची घोषणा करत जवळपास 75 टक्के महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करण्याचे काम...

महाराष्ट्रातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर!

  शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी विविध उपाययोजना लागू! मुंबई, दि. 26 : खरीप 2026 हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील 265 तालुक्यांमध्ये ट्रिगर-1 (प्रथम कळ) लागू झाल्याने...

महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय; चार नवीन अपर जिल्हाधिकारी व ४७ अपर तहसीलदार कार्यालयांची निर्मिती

राज्यात ४७ नवीन अपर तहसीलदार, चार अपर जिल्हाधिकारी कार्यालये ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना महसुली सेवा अधिक सुलभतेने मिळणार  मुंबई, दि. 24 : राज्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना...

एमपीएससी आंदोलनाला लागलेल्या राजकीय वळणापासून दूर राहा

भाजपा आमदार विक्रम पाचपुते यांचे विद्यार्थ्यांना आवाहन मुंबई, दि. 23: गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेले एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन विद्यार्थ्यांच्या हातात राहिले नसून त्याला आता राजकीय वळण लागल्याने त्यात अनेक...

भटके-विमुक्त बांधवांच्या हक्कांसाठी विशेष अभियान!

मुंबई, दि. 21 : पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या जन्मदिनानिमित्त ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ अभियानांतर्गत २७, २८ आणि २९ सप्टेंबर २०२६ दरम्यान विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या नागरिकांना ओळखपत्रे, विविध...

नागपुरात देशातील सर्वात मोठी सोलर इकोसिस्टीम

उद्योजकांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर, दि. 21: देशातील सर्वात मोठी सोलर मॉडेल इकोसिस्टीम नागपूर येथे आकार घेत आहे. येत्या दहा वर्षात नागपूर हे ‘सोलर...

जनतेने मारलेला बाण ‘मातोश्री’त कुठे घुसला हे संजय राऊतांनी शोधावे

भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघात मुंबई, दि. 21 : जनाब संजय राऊतांनी संपूर्ण उबाठा गट संपवून पक्षाची वाट लावली. कदाचित शरद पवार साहेबांकडचा पगार बंद झाल्याने...

सेवा संकल्प अभियानांतर्गत प्रथमोपचार पेटी वाटपाचा शुभारंभ

  मुंबई, दि. 18 : पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री. नितीन नवीनजी यांनी ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत आरोग्यसेवेचे उपक्रम राबविण्याचे आवाहन केले आहे....

भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी घेतले सिद्धीविनायक, लालबागच्या राजाचे दर्शन

  जनतेच्या सुख-समृद्धीसाठी केली प्रार्थना मुंबई, दि. 16 : एक दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईत सिद्धिविनायक मंदिर तसेच लालबागच्या राजासह...
जास्तीत जास्त शेअर करा