‘सेवा परमो धर्मः’ हा मूलमंत्र केंद्रस्थानी ठेवून मोदी सरकारच्या लोककल्याणकारी योजना समाजात पोहोचवा

  राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे आवाहन अमरावती, दि. 28: ग्रामगीतेतून ग्रामोन्नतीची शिकवण देणारे थोर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथील...
जास्तीत जास्त शेअर करा