महाराष्ट्रातील तरुणांना आंतरराष्ट्रीय स्तरावर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचा कोकण व नाशिक विभागात शुभारंभ मुंबई, दि. 29 : देशाच्या युवा शक्तीला रोजगारक्षम बनवि़ण्यासाठी शिक्षणासोबत कौशल्य विकास, प्रशिक्षण आणि रोजगार यांची सांगड घालणे...
जास्तीत जास्त शेअर करा