पुढील दहा वर्षात मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्याचे उद्दिष्ट

  मुंबई, दि. 4 : मुंबईच्या सर्वांगीण पुनर्विकासासाठी क्लस्टर पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे. पुढील दहा वर्षांत मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्याचे उद्दिष्ट आहे. धारावी पुनर्विकास, म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास तसेच बेस्टच्या...
जास्तीत जास्त शेअर करा