33,872 स्टार्टअप्ससह महाराष्ट्र देशात अव्वल; मुंबई जागतिक भांडवलाचे केंद्र
मुंबई, दि. 8 : केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत गोवा येथे भारत सरकारच्या गृह मंत्रालयांतर्गत आंतरराज्यीय परिषद...

