आंदोलनजीवी ‘सीजेपी’चे आंदोलन म्हणजे अराजकतेचे व्याकरण
सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार यांची खरमरीत टीका मुंबई, दि. 2 : मतदार यादीच्या विशेष सखोल पडताळणीची (एसआयआर) प्रक्रिया निवडणूक आयोगाने पारदर्शकपणे आणि निश्चित कार्यपद्धतीनुसार जाहीर केली आहे....

