भाजपा अनुसूचित जाती मोर्चाची प्रदेश कार्यकारिणी जाहीर
उपाध्यक्षपदी अशोक उमरगेकर, प्रा.पंडित सूर्यवंशी आदींची नियुक्ती मुंबई, दि. 8 : भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार भाजपाच्या प्रदेश सरचिटणीस व अनुसूचित जाती मोर्चाच्या प्रभारी आ. अॅड. माधवी...

