चाकण–हिंजवडीच्या वेगवान आणि नियोजनबद्ध विकासाला नवी दिशा!

मुंबई, दि. 29: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे चाकण-हिंजवडीतील वाहतूक व नागरी सुविधांसाठी एकात्मिक पायाभूत विकास आराखड्याबाबत बैठक पार पडली. चाकणमधील रस्ते, पायाभूत सुविधा, वाहतूक...
जास्तीत जास्त शेअर करा