देवाभाऊ हे संजय राऊतांसारख्या माफियांचे कर्दनकाळ
मुंबई, दि. 1 : जनाब संजय राऊत, महाराष्ट्रातील माफियागिरी संपवण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. तुम्ही रेशन, खिचडीत करोडोंचे घोटाळे केले, भू-माफियागिरी केली. तुमच्यासारख्या माफियांचा कर्दनकाळ...

