नागपूर, दि. 1 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दक्षिण-पश्चिम नागपूर भाजपा जनसंपर्क कार्यालयाला भेट देऊन कार्यालयात सुरू असलेल्या विविध उपक्रमांची पाहणी करत माहिती जाणून घेतली.‘देवाभाऊ रजक समृद्धी योजने’अंतर्गत भाजपा उद्योग आघाडी, महाराष्ट्र व प्रमोद वाकोडकर यांच्या माध्यमातून दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातील व्यावसायिकांना वितरित करण्यात येत असलेल्या ऑटोमॅटिक स्टीम आयर्न टेबलची पाहणी केली.

ही पोस्ट शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जास्तीत जास्त शेअर करा