भाजपचे २४ ऑगस्ट रोजी सावंतवाडीत ‘सेवा अभियान’

नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी आमदार प्रमोद जठार राहणार उपस्थित मुंबई, दि. 20 : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांच्या प्रलंबित विकासकामे, विविध समस्या, शासकीय कामे आणि मूलभूत सुविधांबाबतची निवेदने स्वीकारण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या...

पश्चिम महाराष्ट्रात संघटन बळकटीचा संकल्प! 

  सोलापूर, दि. 20 : – भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर येथे पश्चिम महाराष्ट्र विभागाची संघटनात्मक बैठक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी...

कळंबच्या उबाठा गटाच्या नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

सोलापूर, दि. 20 : सोलापूर येथे कळंब नगरपरिषदेतील ठाकरे गटाच्या ९ आणि काँग्रेसच्या १ अशा एकूण १० नगरसेवकांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार श्री रवींद्रजी चव्हाण यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षात...

संजय राऊतांना कितीही मिरच्या झोंबल्या तरी जगभरातून महाराष्ट्राचे कौतुक होणार 

मुंबई, दि. 20 : अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केल्याने जनाब संजय राऊतांना मिरची झोंबली आहे. संजय राऊत, अभी तो ये शुरुआत है. येत्या काळात तुम्हाला अनेक...

शिक्षक भरतीमध्ये भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करेन; आ. प्रमोद जठार यांची ग्वाही  

मुंबई, दि. 20 : डी.एड. बी.एड. सुशिक्षित बेरोजगार शिक्षक प्रतिनिधींनी आमदार प्रमोद जठार यांची शासकीय विश्रामगृह येथे भेट घेऊन आपल्या विविध समस्या मांडल्या. शिक्षक भरती प्रक्रियेत स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना...

महाराष्ट्रातील SIR चे सुधारित वेळापत्रक; अंतिम मतदार यादी ४ नोव्हेंबर २०२६ रोजी होणार प्रसिद्ध

  मुंबई, दि. 20 : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचा (Special Intensive Revision – SIR) सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. १ ऑक्टोबर २०२६...

मोची समाजाच्या ३४ वर्षांपासूनच्या मागणीला आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यामुळे यश

मुंबई, दि. 20 : गेल्या ३४ वर्षांपासून मोची समाजाकडून होत असलेल्या शैक्षणिक कामासाठी भूखंड मिळण्याच्या मागणीला अखेर यश आले आहे. आमदार देवेंद्र कोठे यांनी शासन दरबारी पाठपुरावा केल्याने मुख्यमंत्री...

हेच  चिदंबरम २०१२ मध्ये ‘ नक्षलवाद हे देशापुढील सर्वात मोठे संकट ‘ असल्याचे म्हणाले होते 

 ज्येष्ठ काँग्रेस  नेते पी.चिदंबरम यांनी आपण नक्षली आहोत, याचा मला अभिमान आहे, असे वक्तव्य नुकतेच केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात ‘दिमागी नक्षल’ हा शब्द प्रयोग...

अमेरिकेचे राजदूता सर्जिओ गोर यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक

  मुंबई, दि. 19 : आजच्या घडीला महाराष्ट्र दोन प्रमुख गोष्टींमुळे जगाच्या नकाशावर आहे. पहिली गोष्ट म्हणजे मुंबई आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या राज्याचे अद्वितीय व ऊर्जावान मुख्यमंत्री देवेंद्र...

मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार

मीरा भाईंदर ते वसई-विरार मेट्रो मार्ग १३ आणि पुणे रिंगरोडच्या विस्तारीकरणास पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता मुंबई, दि. 19 : मुंबई महानगरप्रदेशातील वाहतुकीला चालना देण्यासाठी मेट्रो १३ मिरा-भाईंदर ते...
जास्तीत जास्त शेअर करा