लिंगायत, वीरशैव लिंगायत समाजाच्या विद्यार्थ्यांना मिळणार अमृत योजनेचा फायदा

फडणवीस सरकारच्या निर्णयाचे स्वागत मुंबई, दि. 21 : महाराष्ट्रातील खुल्या प्रर्वगातील लिंगायत, वीरशैव लिंगायत आणि हिंदू लिंगायत या समाजातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारच्या अमृत योजनेचा फायदा मिळणार आहे. याबाबतचा शासन...

नागपूर येथे विदर्भ विभागाची संघटनात्मक बैठक

  नागपूर, दि. 21 : आगामी संघटनात्मक वाटचालीसह विविध विषयांवर तसेच विदर्भ विभागाच्या संघटनात्मक कार्याला नवी दिशा देण्यासाठी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. या बैठकीला मंत्री...

संकटातील जीवांचे तारणहार रामदास नाईक व महेश राऊळ यांचा गौरव

नागपंचमीनिमित्त भाजपा सिंधुदुर्ग व वेताळ प्रतिष्ठानतर्फे मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान सिंधुदुर्ग,दि. 21 : नागपंचमीच्या पावन पर्वाचे औचित्य साधून जीवदया, वन्यजीव संरक्षण व सर्पसंवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लाडक्या बहिणींनी बांधली राखी

नागपूर, दि. 21: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना  रामगिरी निवासस्थान, नागपूर येथे लाडक्या बहिणींनी राखी बांधली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रेम आणि जिव्हाळ्यासाठी सर्व लाडक्या बहिणींचे आभार मानले.

25 वर्षे खासदार असूनही एक पतसंस्था न काढणाऱ्या संजय राऊतांनी सहकारावर बोलू नये

मुंबई, दि. 21 : जनाब संजय राऊत यांनी सहकार क्षेत्र देशभरात पोहोचवणारे केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांना पत्र सहकारी बँकिंग क्षेत्राबाबत लिहिण्याऐवजी उद्धवजी ठाकरे, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे...

तळेगाव-चाकण चौपदरी उन्नत मार्गाचे काम जानेवारी २०२७ पर्यंत होणार पूर्ण

पुणे, दि. 21 : तळेगाव ते चाकण दरम्यानच्या २६.३० किलोमीटर लांबीच्या चौपदरी उन्नत मार्गाचे काम वेगाने सुरू झाले असून, हे काम जानेवारी २०२७ पर्यंत पूर्ण केले जाणार आहे. या...
  • August 21, 2026
  • टीम मनोगत भाजपा

संजय राऊतांच्या सहकाराबाबतच्या खोट्या आरोपांचा पर्दाफाश

  NCDC सुधारणा विधेयकामध्ये शहरी सहकारी बँकांच्या मालमत्तेचा उल्लेखच नाही ज्या माणसाने उभ्या आयुष्यात कधी साधं टॉयलेट बांधलं नाही १५ वर्षे खासदारकी मिरवून तो आज चक्क ‘सहकार’वर पत्र लिहला...
  • August 21, 2026
  • टीम मनोगत भाजपा

वंदे मातरमबाबत काँग्रेसचा निर्णय स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांचा अपमान करणारा

  केंद्रीय गृहमंत्री श्री. अमित शाह यांची घणाघाती टीका ▪️काँग्रेस कार्यसमितीने ‘वंदे मातरम्’च्या संपूर्ण गायनाऐवजी केवळ दोन कडवी गाण्याचा घेतलेला निर्णय केवळ देशविरोधीच नाही, तर यामुळे संसदेने केलेल्या कायद्याची...

देवाभाऊंचे मनापासून आभार

    देवा भाऊ काही गोष्टी बोलत नाहीत…गाजावाजा करत नाहीत…पण या गोष्टी जगासमोर आणणे आपल्या सारख्या लोकांचे काम आहे. वाचा मंगलाष्टके सुरू होत्या …आणि अलगद तिच्या डोळ्यात अश्रू आले....

संदीप जोशी यांचे कार्य अभिनंदनीय : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 20 : कोरोना काळात आपल्या कुटुंबियांना गमावणाऱ्या जवळपास 300 मुला मुलींना देवाभाऊंनी दत्तक घेतले! त्यांचे संगोपन, शिक्षण आणि इतर जबाबदाऱ्या घेतल्या! आज त्यातल्याच एका मुलीचा विवाह देवाभाऊंनी...
जास्तीत जास्त शेअर करा