LATEST NEWS

‘Bappa.org’ डिजिटल अर्काईव्ह उपक्रमाचा शुभारंभ

गणेशोत्सवाला जागतिक वारशाचा दर्जा मिळवून देण्यासाठी राज्य सरकारचे पाऊल मुंबई, दि. 30 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘गणपती राज्य महोत्सव 2026’ अंतर्गत ‘Bappa .org गाथा गणेशकथांची’ या डिजिटल...

निकषांमध्ये न बसणाऱ्या शेतकऱ्यांनाही मिळणार मदत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही : दुष्काळी यादीत नसलेल्या तालुक्यांना मिळणार दिलासा मुंबई, दि. 30 : दुष्काळाच्या निकषात न बसलेल्या तालुक्यांना दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ‘ट्रिगर-१’...

माजी अग्निवीरांसाठी शासकीय नोकरीत १० टक्के समांतर आरक्षण

शासकीय, निमशासकीय गटक गणवेशधारी सेवांमध्ये भरतीचे धोरण निश्चित मुंबई, दि. 30 : महाराष्ट्रातील माजी अग्निवीरांना शासनाच्या गट-क गणवेशधारी सेवांच्या भरतीत दहा टक्के समांतर आरक्षण देण्याचा, तसेच माजी अग्निविरांना शासकीय,...

महाराष्ट्रातील तरुणांना आंतरराष्ट्रीय स्तरावर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचा कोकण व नाशिक विभागात शुभारंभ मुंबई, दि. 29 : देशाच्या युवा शक्तीला रोजगारक्षम बनवि़ण्यासाठी शिक्षणासोबत कौशल्य विकास, प्रशिक्षण आणि रोजगार यांची सांगड घालणे...

विद्यार्थी आंदोलनाच्या माध्यमातून अर्बन नक्षली तयार करण्याचा डाव

  आमदार विक्रम पाचपुते यांचा प्रहार मुंबई, दि. 29 : विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडवायची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मानसिकता ही कालही होती, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. म्हणूनच या...

स्वा. सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गाधींसोबत संवाद साधण्याची वेळ राज ठाकरेंवर का आली?

  भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघाती सवाल मुंबई, दि. 29 : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधी यांच्यावर ‘गुळगुळीत मेंदूचा माणूस’ अशी टीका करणाऱ्या राज...

चाकण–हिंजवडीच्या वेगवान आणि नियोजनबद्ध विकासाला नवी दिशा!

मुंबई, दि. 29: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे चाकण-हिंजवडीतील वाहतूक व नागरी सुविधांसाठी एकात्मिक पायाभूत विकास आराखड्याबाबत बैठक पार पडली. चाकणमधील रस्ते, पायाभूत सुविधा, वाहतूक...

दुष्काळी परिस्थितीत कोणीरी मदतीपासून वंचित राहणार नाही

यादीत समावेश न झालेल्या तालुक्यांची तपासणी करणार  नागपूर, दि. 28 : राज्यात अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये समावेश न...

संजय राऊत, तुमचा अजेंडा मोडीत काढण्याचे काम संविधानानेच केले

भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा प्रहार  मुंबई, दि. 28: जनाब संजय राऊत, तुम्ही गांधी कुटुंबाचे वकील आहात तर देवाभाऊ हे भाजपा आणि संविधानाचे वकील आहेत. आम्ही संविधान,...

‘सेवा परमो धर्मः’ हा मूलमंत्र केंद्रस्थानी ठेवून मोदी सरकारच्या लोककल्याणकारी योजना समाजात पोहोचवा

  राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे आवाहन अमरावती, दि. 28: ग्रामगीतेतून ग्रामोन्नतीची शिकवण देणारे थोर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथील...
जास्तीत जास्त शेअर करा