नवापूरमध्ये भाजप अल्पसंख्याक मोर्चातर्फे भव्य रक्तदान शिबिर
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन; ६७ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग नवापूर (नंदुरबार), दि. 5 : पंतप्रधान नरेंद्रजी मोदी तसेच भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष...

