पुणे, दि. 31 : पुणे येथे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष मा. रविंद्रजी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजपा प्रदेश पदाधिकारी बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारिणी बैठकीचे उदघाट्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण तसेच पक्षाचे प्रदेश पदाधिकारी, राज्यातील पक्षाचे सर्व मंत्री आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सोमवारी पुणे येथे झाले. आगामी प्रदेश कार्यकारिणी बैठकीच्या अनुषंगाने संघटनात्मक कामकाज, विविध विषयांवरील प्रस्ताव आणि पुढील कार्यदिशेबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली. संघटन अधिक मजबूत, कार्यकर्त्यांना अधिक सक्षम आणि आगामी आव्हानांसाठी सज्ज होण्याच्या दृष्टीने बैठकीतील मार्गदर्शन निश्चितच दिशादर्शक ठरले.

 

ही पोस्ट शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जास्तीत जास्त शेअर करा