मुंबई, दि. 18 : माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७६ व्या वाढदिवसानिमित भाजपा प्रदेश कार्यालयात ‘सेवा संकल्प अभियाना’ अंतर्गत दंत चिकित्सा शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी राष्ट्रीय सह-संघटन महामंत्री शिवप्रकाशजी, मुख्यालय प्रभारी रविंद्र अनासपुरे, कार्यालय सहसचिव भरत राऊत, सदाशिव चौधरी, आदी उपस्थित होते.











































