मुंबई, दि. 17 : भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी पक्षाध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यानंतर बुधवार, दि.१६ सप्टेंबर रोजी प्रथमच मुंबईचा दौरा केला. गणेशोत्सवाच्या उत्साहपूर्ण वातावरणात मुंबईत दाखल झाल्यानंतर त्यांनी श्री सिद्धिविनायक मंदिरात तसेच प्रसिद्ध ‘लालबागचा राजा’चे दर्शन घेतले.

महाराष्ट्र प्रवासादरम्यान भाजपा अध्यक्ष नितीन नबीन यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक नागेश मनोहर धोंडगे यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या सोबत गणपती बाप्पाचे दर्शन घेतले.

 

ही पोस्ट शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जास्तीत जास्त शेअर करा