LATEST NEWS

 

मुंबई, दि. 5 : भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्रात होणाऱ्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या विधानपरिषद निवडणूक 2026 साठी पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून डॉ. स्मिता जाधव, नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून सुधाकर कोहळे आणि पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

ही पोस्ट शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जास्तीत जास्त शेअर करा