मुंबई, दि. 22 : भाजपा मुंबई कार्यालय, वसंत स्मृती येथे भाजयुमो मुंबई अध्यक्ष श्री. दीपक सिंग जी यांच्या अध्यक्षतेखाली संघटनात्मक बैठक उत्साहात पार पडली. आगामी उपक्रम, कार्यक्रमांचे नियोजन आणि संघटन अधिक सक्षम व प्रभावी करण्याबाबत यावेळी सविस्तर चर्चा झाली. युवाशक्तीच्या बळावर संघटन अधिक मजबूत करण्याचा संकल्प करण्यात आला.

ही पोस्ट शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जास्तीत जास्त शेअर करा